रक्षा बंधनाच्या खूप खूप शुभेच्छा
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी,
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
भाऊ-बहिणीचे अतूट नाते,
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ताची-नात्याची असो वा मानलेली. . .
कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !